Fat Traveler 🇮🇳 (@bhatkanti.clicks) — *Weekday Software Engineer*💻.*Weekend Traveller*🏔️🏞️🏖️🏜️.*Happily Wanderlust*🏕️.*Nikon 📷 OnePlus5📱 user*😎

#bhatkanticlicks 
चला मंडळी येतो जरा बाहेरगावी राऊंड मारून...🙃
.
.
.
.
.
.
.
#internationaltravel
16.04.2018 17:36:20
611 1
चला मंडळी येतो जरा बाहेरगावी राऊंड मारून...🙃 . . . . . . . #internationaltravel#destinationphilippines#philippines#shotononeplus#bhatkanti#wanderlust#travellust#travellife#bhatkanticlicks@bhatkanti.clicks
शनिवार वाडा (बोली मराठीत शनवारवाडा) ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्
09.04.2018 15:00:41
805 0
शनिवार वाडा (बोली मराठीत शनवारवाडा) ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचेपंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली. शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. . . . #shanivarwada#maharashtradesha#maharashtra_igers#maharashtra_maza#maharashtraforts#maharashtramaza#maharashtratourism#maharashtra_forts#maharashtra_ig#maharashtraunlimited#igers_maharashtra#ig_maharashtra#ig_maharashtradesha#sahyadri_ig#sahyadrichamavla#sahyadri#sahyadri_clickers#forts_treasure#insta_maharashtra#maharashtra#forts#shotononeplus#bhatkanti#harishchandragad#wanderlust#travellust#travelalone#travellife#bhatkanticlicks@bhatkanti.clicks
आज छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी... चैत्र शुद्ध पौर्णिमेचा दिवस उजाडला. शके १६
03.04.2018 04:17:52
547 1
आज छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी... चैत्र शुद्ध पौर्णिमेचा दिवस उजाडला. शके १६०२. हनुमान जयंतीचा हा दिवस(तारखेने) दि. ३ एप्रि १६८०, शनिवारचा दिवस महाराज निघाले! चालले! सह्याद्रीचे महाराज निघाले! स्वराज्यांतील मुलाबाळांचे, भावाभावजयांचे, पशुपक्षांचे, सर्वांचे महाराज निघाले! पन्नास वर्षे सर्वांना लळा लावून, वेड लावून महाराज निघाले! रायगड दु:खाने काळवंडला. अवघ्या पन्नासाव्या वर्षी आमचे महाराज चालले? गडावर रामचंद्रपंत अमात्य, गंगाधरपंत हणमंते, रावजी सोमनाथ, बाळप्रभु चिटणिस, हिरोजी फर्जंद, बाबाजी घाटगे, बाजी कदम, सूर्याजी मालुसरे, महादजी नाईक पानसंबाळ वगैरे कितीतरी सौंगडी चिंतेने अन दु:खानी व्याकुळ झाले होते महाराजांनी आपल्या, नव्हे स्वराज्याच्या सर्व नातलगांना जवळ बोलाविले. सर्वजण आले. कोणाच्याहि मुखातून शब्द फुटेना. महाराज मात्र शांत होते. महाराज सर्वांना म्हणाले "आपली आयुष्याची अवधि झाली! आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार!" दु:खाचा एकदम टचका उडाला. सर्वांच्या डोळ्यांतून ढसढसा अश्रु वाहूं लागले. सर्वांच्या ह्रदयांत आकांत उडाला. तोंडातुन शब्द उमटेना. केव्हढी धुरंदर माणसे ही ! पण दु:खाश्रुंचा लोंढा फुटला त्यांच्या काळजातून.स्व:ताच्या जिवाची पर्वा न करता महाराजांसाठी आपले प्राणहि देणारी ही वेडी माणसे... हिरोजी फर्जंद महाराजांना म्हणाले असतील कां हो? हो नक्कीच म्हणाले असतील की " महाराज आग्र्याला तुमच्या शय्येवर मी झोपलो होतो...तुम्हाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी...महाराज आताहि तुमच्या या म्रुत्युशैय्येवर मी झोपतो...तुम्ही या म्रुत्युच्या कैदेतून सुखरुप बाहेर पडा !!!" महाराज अत्यंत शांतपणाने त्यांना म्हणाले "तुम्ही चुकार होऊं नका. हा तो म्रुत्युलोकच आहे. या मागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरुप बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बैसा. आपण श्रींचे स्मरण करतो" केव्हढी ही मनाची तयारी! अवघे मोहपाश दूर सारुन्, अवघी सुखदु:खे पूर्ण विसरुन महाराज अखेरच्या महायात्रेला निघाले! महाराजांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. सर्वजण बाहेर आले. दुपारचे सुमारे बारा वाजले होते. आणि श्रींचे नामस्मरण करीत करीत महाराजांनी मृत्यूचे बोट धरले! आजवर जिंकलेले राज्य,किल्ले,हत्ती,घोडे,धनदौलत सोडून देऊन, आजवर जोडलेले आप्त-इष्ट-मित्रांची मोहमाया सोडून, आजवर मिळविलेली सर्व यशकिर्ति तशीच टाकून देऊन आणि धारण केलेली छत्रचामरे, सिंहासन आणि बिरूदावली जशीच्या तशीच सोडून देऊन, कशाकडेहि मागे वळून न पहातां महाराज मृत्यूचे बोट धरून शांतपणे निघून गेले! आणि शिवभारत संपले ! आणि शब्दही... 😩😪😥🙏🙏
अचानक दिलेली भेट....कडक उन्हामुळे पाणी आटलेलं....पावसाळ्यात यंदा नक्कीच पुन्हा भ
11.03.2018 15:18:50
1.5K 3
अचानक दिलेली भेट....कडक उन्हामुळे पाणी आटलेलं....पावसाळ्यात यंदा नक्कीच पुन्हा भेट देणार या जागेला....नाशिकचा नायगारा फॉल बघायचाय... . . . #someshwarwaterfall#someshwar#maharashtradesha#maharashtra_igers#maharashtra_maza#maharashtraforts#maharashtramaza#maharashtratourism#maharashtra_forts#maharashtra_ig#maharashtraunlimited#igers_maharashtra#ig_maharashtra#ig_maharashtradesha#sahyadri_ig#sahyadrichamavla#sahyadri#sahyadri_clickers#forts_treasure#insta_maharashtra#maharashtra#forts#shotononeplus#bhatkanti#wanderlust#travellust#travelalone#travellife . #bhatkanticlicks
Next